अर्चना मडावी भाजप बेटी बचाव सेलच्या जिल्हा संयोजक पदी
साखरीटोला-:
महिलाचा प्रखर, आवाज कुशल संघटक, दमदार नेतृत्व असलेल्या सालेकसा पंचायत समितीच्या सदस्या सौ. अर्चनाताई अंबरलालजी मडावी यांची भारतीय जनता पार्टी गोदिया जिल्हा बेटी बचाव सेलच्या संयोजक पदावर निवड झाल्याबद्दल माजी अध्यक्ष गुणवंत बिसेन, परसराम फुंडे, उमेदलाल जैतवार, श्रावण राणा, राजेंद्र बडोले, सुनील अग्रवाल, रमेश चुटे, यादन नागपुरे, खुशाल शिवणकर, आदित्य शर्मा, तुकाराम बोहरे, देवराम चुटे, शामलाल दोनोंडे, भीमराज बोहरे, पुर्थ्वीराज शिवणकर, रामदास हत्तीमारे, प्रेमलाल फुंडे, प्रभू थेर, प्रेम दोनोंडे, भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 102