देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) देवरी प्रभाग क्रमांक 12 येथील निवासी अनिल मानकर अंदाजे वय 40 ते 45 याने आपल्या स्वतःच्या घराला आग लावल्याची घटना रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.
प्राप्त जानकारी नुसार अनिल मानकर त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असे संसार नांदायचे नवरा दारुड्या कमवत पण नाही त्यांच्याजवळ आलेले तेही पैसे सर्व पैसे दारू मध्येच ओतत असे मग घरी येऊन मारपीट शिव्यागाळ करायचा सदर व्यक्तीची पत्नी पोटासाठी व मुलं बाळासाठी घाम कष्ट करून दोन वेळच्या रोटी साठी घर त्यांची पत्नी चालवत असे दि. 21 तारखेच्या रात्री १० च्या सुमारास अनिल मानकर दारू पिऊन येउन दारूच्या नसेत स्वतःच्या घरालाच आग लावली या आगीमध्ये सर्व सामान जळून खाक झाला पैसे वगैरे सर्व जळून राख झाले सदर वेळी पोलीस येऊन आरोपीला ताब्यात घेतले.
Author: Elgar Live News
Post Views: 44