देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) फुक्कीमेटा/ ग्रामपंचायत कार्यालय फुक्कीमेटा येथे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. सदर यात्रा फुक्कीमेटा गावात प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळेला सुलोचना सरोते सरपंच, चिंतामणी गंगाबोईर उपसरपंच, सर्व ग्रा.पं.सदस्यगण, एस.पी.गायकवाड ग्रामसेवक, मेघनाथ बहेकार रो.से.,चंदु हुकरे पोलिस पाटील, निनावे सर मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृद, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका, सर्व ग्रा. प. कर्मचारीवर्ग गावातील नागरिक अमृत क्लश यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रैली ग्रामपंचायत कार्यालय मधुन काढण्यात आली असुन त्यामध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ असे नारा लावत गावामध्ये रैली फिरवण्यात आली. गावातील नागरिकांनी प्रत्येकाने आपल्या घरासमोरील माटी त्या रॅलीतील अमृत क्लश मध्ये टाकत होते हि अमृत क्लश यात्रेची रैली गावामध्ये मनमोहक आर्कषक ठरल्याचे दिसून येते होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने साजरा, ID: 29017
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने साजरा, ID: 29017
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]