फु्क्कीमेटाः- ग्राम फुक्कीमेटा येथील प्रशांत राधेश्याम मरसकोल्हे हा युवक भारतातील अग्नीवीर योजना चार वर्षासाठी सैन्यात भारतातील तरुणांना भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. अग्निपथ योजना भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हि जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर असं म्हटलं जाणार आहे. गावातील प्रथम अग्नीवीर झाल्याबदल गावातील युवकांना प्रेरणा मिळणार आहे. गावातील पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिक तावाडे सर,बारसे सर,बहेकार सर,सुभाष टेंभुर्णीकर,संतु ब्राह्मणकर,डी.एम धानगुन ,तिलक सरोते,ग्यानी सरोते मीत्र परीवार फुक्कीमेटा यांनी त्यांच्या घरी जावुन प्रशांत चे अभिनंदन केले.
Author: Elgar Live News
Post Views: 349