दिनांकः- 06/12/2023 ला ग्रा.पं. फुक्किमेटा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माल्याअर्पण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आले. याप्रसंगी यावेळेला उपस्थित मा. सुलोचना सरोते सरपंच, मा.चिंतामणी गंगाभोईर उपसरपंच, मा. एस.पी.गायकवाड ग्रामसेवक, मेघनाथ बहेकार रो.सेवक,विष्णू किरसान, ललदास सोंकलिहरी, ग्रा.परिचर, सुरेश किरसान,यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.
Author: Elgar Live News
Post Views: 71