गोडावुन तयार करण्याच्या नावावर शेतक-याकडुन पैसे वसुल करण्यात आले पण गोडावुन तयार नाही . देवरीः- आदीवासी विविध कार्य.सह.संस्था मर्या.डवकी येथील धानखरेदी केद्रांचे उदघाटन होवुन धान खरेदी सुरु झाली होती.पण पाणी येत असल्यामुळे सध्या धानखरेदी केंद्र बंद पडल्यामुळे शेतकरी यांच्या घरी गोडावुन नसल्यामुळे धान ठेवण्याची कसरत शेतक-याची आहे. सलग 1 महिण्याचा आधी पासुन शेतक-यांचे धान कापणी चुरणी करुन घरी आहेत.शेतकरी वर्गाचा मोठा प्रश्न असा आहे की मागील दोन वर्षापासुन प्रति क्विंटल 60 रुपये भावाने गोडावुन बनविण्यासाठी शेतक-यांकडुन पैसे वसुली केल्या गेले पण आज पर्यंत गोडावुन तयार झाला नाही तर शेतक-यांचे जमा केल्या पैशाचा काय झाला असे प्रश्न शेतक-याचे आहेत.
Author: Elgar Live News
Post Views: 177