सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध येथील मौजा – व-हाडघाट येथे दिनांक २३/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ ला प्रौढ कबड्डीचे आयोजन माता मंदिर च्या भव्य पटांगणावर आयोजित केले आहे. दि.२४/१२/२०२३ ला रात्री सुर मोहनी लोक सांस्कृतिक छत्तीसगढी डॉन्स ग्रुप चे आयोजन ठिक रात्री ९.३० वाजता सादर होणार आहे. व-हाडघाट येथील कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्यने कबड्डी खेडाळुने व प्रेक्षक वर्गानी कार्यक्रमाला येण्याची विनंती गावक-यांनी केली आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 212