देवरीः-(ता. प्र. कन्हैया क्षिरसागर) देवरी तालुक्यातील दुर्गम भागातील पहाडीटोला येथील अनवाणी पायांनी काट्याकुट्यातुन लाकडे गोळा करणारी नंदिनी तिजवु सोनकुकरा या विद्यार्थीने अटल जिल्हा क्रीडा स्पर्धेत 100मि.धावण्याच्या स्पर्धेत चमकदार दौंड करून पदकावर आपला नाव कोरला.दुर्गम भागात ही उत्कृष्ट खेळाडू असल्याचे दिसून येत तिच्या यशाबद्दल मा.सुलोचना सरोते सरपंच,मा.चिंतामणी गंगबोईर उपसरपंच,मा.महेंद्र मोटघर साहेब ग.शि.अ.देवरी मा.संतोष.ब्राम्हणकर अध्यक्ष, मा.गीता हुकरे उपाध्यक्ष शा.व्य.स.जि.प.व.प्रा.शा.फुक्कीमेटा यांनी अभिनंदन केले.नंदिनीच्या यशाबद्दल श्री.निनावे मुख्याध्यापक, श्री.कापगते वि.शि., श्री.डोंगरे स.शि.श्री.नंदनवार स.शि.यांनी कौतुक केले.
Author: Elgar Live News
Post Views: 448