श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज विदर्भ (नागपुर) येथे श्री.विलास बाबूराव लेंडे यांचा सत्कार

  श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज विदर्भ (नागपुर) येथे श्री.विलास बाबूराव लेंडे ( मुख्याध्यापक – सावित्रीबाई फुले प्रा . व उच्च प्राथमिक शाळा                             बोंडगाव/देवी ता .अर्जुनी /मोर) यांचा सत्कार करण्यात आले.                                                                                     नागपुरः- श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज विदर्भ (नागपुर) येथे भारतातील पहिल्या शिक्षिका , मुख्याध्यापिका , स्त्री शिक्षणा च्या प्रणेत्या ,      विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडा ची वाट दाखवणा ऱ्या “क्रां ती ज्योती सावित्री माई फुले” यांचा जयंती उत्सव दि . ७ जानेवारी २०२४ रविवारला साजरा करण्याकरिता आपणास सस्नेह निमंत्रित करण्यात येत आहे.समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणा-या सर्व मान्यवरांना कार्यक्रमात बोलावुन त्यांच्या संघटनेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांनी समाजात जावुन भरपुुर काम केले पाहीजे समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेवुन समाजातील लोकांना प्रेरणा मिळाली पाहीजे.गोंदिया जिल्हातील  श्री.विलास बाबूराव लेंडे ( मुख्याध्यापक – सावित्रीबाई फुले प्रा . व उच्च प्राथमिक शाळा बोंडगाव/देवी ता .अर्जुनी /मो र) यांचे शुध्दा सत्कार करण्यात आले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज विदर्भ (नागपुर) येथे श्री.विलास बाबूराव लेंडे यांचा सत्कार, ID: 29366

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर