बोरगांवः- ( कृष्णा ब्राम्हणकर) दि. १८/०१/२०२४ रोज गुरुवार ला किरण प्रभागसंघ, भर्रेगाव यांच्या विद्धमानाने प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळाव्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले तरी आजच्या कार्यक्रमाचे उदघाटक . सौ. सविताताई पुराम सभापती, महिला व बाल कल्याण, जि.प. गोंदिया तसेच सहउदघाटक सौ. अंबिकाताई बंजार सभापती, पंचायत समिती, देवरी त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रल्हाद सलामे, सदस्य पंचायत समिती, देवरी व श्री. एन. डी. रहांगडाले कृषी सेवक बोरगाव / बा. आणि किरण प्रभागसंघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, त्याचप्रमाणे मा. श्री. अतुल मुटकुरे सर तालुका अभियान व्यवस्थापक, देवरी , मा. श्री. ओमप्रकाश पाथोडे सर BM-MIS, मा. श्री. संजय लांजेवार IFC Block Anchor , मा. श्री. निखिल लांजेवार प्रभाग समन्वयक, सेंद्रिय शेती , मा. श्री. ललित बिसेन संगणक परिचालक, मा. श्री. कैलास कोल्हारे प्रभाग समन्वयक चिचगढ, कु. मनीषा उईके मॅडम प्रभाग समन्वयक,पुराडा व सर्व किरण प्रभाग संघाचे व्यवस्थापक, कॅडर, ग्रामसंघ, समूह तसेच गावातील महिला उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: किरण प्रभागसंघाच्या वार्षिक सभा व महिला मेळाव्याचे आयोजन, ID: 29414
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: किरण प्रभागसंघाच्या वार्षिक सभा व महिला मेळाव्याचे आयोजन, ID: 29414
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]