सिरपुरबांधः- (२६-०१-२०२४ रोज शुक्रवार) देवरी तालुक्यातील सिरपुरबांध सिमा तपासणी नाका येथे ७५ व्या गणराज्य दिन ठिक सकाळी ७.४५ वाजता साजरा करण्यात आला.त्या कार्यक्रमाला उप निरिक्षक परिवहन अधिकारी,राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व जवान अदानी कंपनीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित ओमप्रकाश सयाम (मोटर वाहन निरिक्षक ),सचिन भरताळे (मोटर वाहन निरिक्षक),श्री.ए.यु.सुर्यवंशी (निरिक्षक सि.त.ना.शि.)श्री.टि.जी.लव्हाळेे (निरिक्षक सि.त.ना.शि)श्री.जी.व्ही.साळवे सि.त.ना.शि)श्री.पी.पी.वाघ उ सि.त.ना.देवरी) व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 304