फुक्कीमेटाः- (कन्हैया क्षिरसागर) दि.27/02/2024 ला ग्राम पंचायत फुक्किमेटा अंतर्गत हलबीटोला येथे म.न.रे.गा. अंतर्गत 1 की.मी. चा पांदण रस्त्याचे भूमिपूजन सोहळा प्रमुखांच्या उपस्थित पार पाडण्यात आले.या प्रसंगी सरपंच सुलोचना सारोते,चिंतामणी गंगाबोईर उपसरपंच,रामेश्वर बहेकार मा.प.समिती सदस्य,जीवन तावडे त. मू. स.सदस्य, दुलीचद धनगून सदस्य,योगराज मोतियाकुवर सदस्य, भागचद मोहबे मा.ग्रा.प.सदस्य,मेघनाथ बहेकार ग्राम. रो.से., कन्हैया क्षिरसागर व गावातील मजूर प्रामुख्याने उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 139