देवरीः- शासन निर्णयानुसार आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये धान/भरडधान्य खरेदी करावयाची आहे.आपले संस्थेचे अधिनस्त खरेदी केंद्रांना आधारभुत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये धान खरेदी करणे करिता मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतक-यांना (नोंदणीकृत शेतक-यांनी धान विक्री केला असो किंवा नसो)धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडी खालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी ऱु.२००००/- या प्रमाणे (दोन हेक्टर मर्यादेत)प्रोत्साहनपर राशी देण्याबाबद शासन निर्गमित करण्यात आले.एक्सल सिट खात्री करुन दोन दिवसात कार्यालयास सादर करावी होळीच्या सणाला शेतक-यांना प्रोत्साहन राशी मिळणार आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतक-यांना मिळणार प्रोत्साहनपर राशी, ID: 29737
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये नोंदणीकृत शेतक-यांना मिळणार प्रोत्साहनपर राशी, ID: 29737
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]