अध्यक्ष-: सुरेन्द्रकुमार खोब्रागडे आमगांव व महासचिव- सुधीर टेंभुर्णे माल्ही सर्व संम्मतीने नियुक्ती आमगांव-: (Elgar live News )भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गोंदिया (राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजरत्न अशोक आंबेडकर)
अंतर्गत मा.धम्मशिलाताई शेंडे जिल्हा अध्यक्ष,यांच्या अध्यक्षतेखाली व मा.रंजीत वासनिक, मा.भास्कर रायकर, मा.शेखर चव्हाण,मा.दिपक बोरकर,मा.निरू फुले,मा.शारदा कोंटागले यांच्या उपस्थितीत विश्राम गृह
आमगांव येथे तालुका कार्यकारिणीचे पुनर गठन करण्यात आले.
त्यांत लोकशाही पद्धतीने व सर्व सम्मतीने अध्यक्ष- सुरेन्द्रकुमार भिक्कम खोब्रागडे आमगांव
उपाध्यक्ष- मनोज मुकूंदराव टेंभुर्णीकर
सुजीत सदाशिव शहारे रिसामा
कांचन दिपक गजभीये कुंभारटोली
महासचिव- सुधीर वामन टेंभुर्णे माल्ही
कोषाध्यक्ष- आलोक लक्ष्मण बोरकर डागबंगलाटोली
प्रसिद्धी प्रमुख- सुभाष गजानन वालदे सरकारटोला
संस्कार प्रमुख- कल्पना जितेंद्र गणवीर बोथली व इतर सद्स्यांची नियुक्ती करण्यात आली सभेचे संचालन भास्कर रायकर महासचिव रावणवाडी यांनी केले तर समारोप- आलोक बोरकर रिसामा यांनी केले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: आमगांव येथे भारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारिणी गठीत, ID: 29788
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: आमगांव येथे भारतीय बौद्ध महासभेची तालुका कार्यकारिणी गठीत, ID: 29788
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]