देवरीः- ( कन्हैया क्षीरसागर) पवनी तालुका राईस मिल असोसिएशन अध्यक्ष तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच मुनिश्वर काटेखाये यांनी बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांच्या समर्थनार्थ बसपा मध्ये सामील झाले.
बसपा उमेदवार संजय कुंभलकर यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेत बसपा बैठकीत जाऊन जाहीर पाठिंबा देत लोकसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचारार्थ फिरण्याचे जाहीर केले.
Author: Elgar Live News
Post Views: 203