🔹सीबीएसई 12वीचा निकाल घोषित….
🔹सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, व एल्गार लाईव्ह न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक कृष्णा ब्राम्हणकर व टीमच्या वतीने राजचे अभिनंदन
साखरीटोला/सालेकसा-:
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे आयोजित बारावी परीक्षांचा निकाल 13 मे सोमवारी दुपारी घोषित करण्यात आला. बारावीच्या निकालात गोंदिया येथील पब्लिक स्कुलचा विधार्थी राज गणेश चुटे गोंदिया याने 94.60 गुण मिळवून गोंदिया जिल्ह्यातून दृतीय क्रमांक पटकवीला आहे. जिल्ह्यातून दृतीय क्रमांक पटकविल्या बद्दल सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, तसेच एल्गार लाईव्ह न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक कृष्णा ब्राम्हणकर व टीमच्या वतीने राजचे कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Author: Elgar Live News
Post Views: 315