देवरीः- देवरी तालुक्यात अंदाजे २ ते ३ दिवसापासुन पाण्याची सुरुवात झालेली आहे.९ तारखेला रात्री मुसळधार पाऊस आल्यामुळे सर्व ठिकाणी पाणिच-पाणि जमा झाले होते.सिरपुरबांध येथील गेट पुर्ण सुरु झाल्यामुळे नदी जवळील शेती पुर्ण पाण्याखाली आल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकशान झाले आहे.शेतक-याचे पाईप,मोटार,लाईट,सर्व पुराने वाहुन गेले आहेत.शेती पिकाखाली आल्यामुळे शेतीतील धान पिक शुध्दा वाहुन गेले आहे. तरी शासनाने पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत करावी अशी गावक-यांचे मागणी आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: पुरामुळे लाखो शेतक-याचे नुकशान सरकारने शेतक-यांना तात्काळ मदत करावी शेतक-यांची मागणी, ID: 30198
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: पुरामुळे लाखो शेतक-याचे नुकशान सरकारने शेतक-यांना तात्काळ मदत करावी शेतक-यांची मागणी, ID: 30198
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]