गोंदियाः- ग्रामपंचायत मध्ये २०११ पासुन संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली.ग्रामपंचायत मधील नागरिकांना सर्व प्रकारचे
ऑनलाईन दाखले,ग्रामपंचायत मधील कॅशबुक ऑनलाईन करणे.गावातील विविध सेवा पुरविणे यासाठी ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. संगणक परिचालकांच्या न्याय हक्कासाठी संघटनेची गरज आहे असे सर्व जिल्ह्यातील संगणक परिचालकांच्या विचारांने जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली असे सभेचे अध्यक्ष तुकाराम बहेकार यांनी सांगितले. जिल्ह्यातील कार्यकारणी आधी सुध्दा होती पण संगणक परिचालकांच्या नव्या उमदीसाठी नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली.जिल्हाकार्यकारणी ची निवड करतांनी आठ तालुकाध्यक्ष व नविन आठ प्रत्येक तालुक्यातील सभासदामधुन जिल्हाकार्यकारणी ची निवड करण्यात आली.गोंदिया जिल्हाअध्यक्ष – जितेंद्र साखरे यांची निवड करण्यात आली.जिल्हाउपाध्यक्ष-रोहीत पांडे,जिल्हा सचिव-प्रमोद गौतम,जिल्हा कार्याध्यक्ष- नितीन तुरकर,जिल्हा संघटक-योगेश रहांगडाले,जिल्हा संपर्क प्रमुख- धनजंय मते,जिल्हा कोषाध्यक्ष-अभय राठो़ड,जिल्हा सुरक्षा प्रमुख-देवीदास बोहरे,जिल्हा मिडीया प्रमुख – कृष्णा ब्राम्हणकर व इतर सभासदाची नियुक्ती करण्यात आली.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: ग्रामपंचायत संगणकपरिचालकांची नविन जिल्हाकार्यकारणी गठित, ID: 30215
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: ग्रामपंचायत संगणकपरिचालकांची नविन जिल्हाकार्यकारणी गठित, ID: 30215
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]