देवरीः- (06-10-2024) ला आमगांव विधान सभा क्षेत्रातील जनशक्ती पक्षाचे शाखा आणि जनसंपर्क कार्यालयाचे उध्दाघाटनाप्रसंगी भव्य रक्तदान शिबिर व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. रोगी मानसाला जात किंवा धर्म काम येत नाही तर रोगी मानसाला रक्ताची गरज असते.त्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा अध्यक्ष गोंदिया उदघाटक मोहन कोल्हारे,दीप प्रज्वलन समलाबाई कोल्हारे,विशेष अतिथी जयेंद्र देशपांडे साहेब प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा सचिव भंडारा,प्रदीप भाऊ निशाणे,सुनील गीरडकर,मनीष भांडारकर,सुनील बागडे,विकास शेंडे,राहुल भोयर अमन ब्लड सेंटर नागपूर चंदुभाऊ गायधने, अविंद्र कोल्हारे, जानिक कोरटी,संजय पदमे,विनोद हारामी,राहुल मेश्राम,प्रहार जनशक्ति पक्ष मध्ये 500 कार्यकर्ते पक्ष प्रवेश केले आणि रक्तदान शिबिर मध्ये 55 रकतदाते रक्तदान केले.
