देवरीः- आमगाव ६६ विधानसभा मध्ये आज लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला काही ठिकाणी ईव्हीम मशीन च्या प्राब्लम मुळे मतदारांना मशिन क्लियर होई पर्यंत थांबावे लागले.काही गावामध्ये लोग म्हणायचे की आम्ही मतदान केले तर आम्हाला चिटी दिसली नाही.आम्ही नेमके मतदान कुणाला केले हेच समजले नाही अशा चर्चा काही बुथ वर मतदारांच्या होत्या.काही लोग ईव्हीम मशीन मुळे भरपुर उशिर होतो त्यासाठी मतदारांचे म्हणणे होते की आम्हाला बैलेट पेपर पाहीजे.ईव्हीम मशीन मध्ये मतदान केल्यावर कमीत कमी २ मिनीटे एका व्यक्तीला लागतात.त्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
Author: Elgar Live News
Post Views: 151