19 रोजी सालेकसा येथे इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे जनक डाँ. मैटी यांच्या जयंतीचे आयोजन

🔷इलेक्ट्रोहोमिओपॅथी डाँ. संघटनेच्या वतीने क्षेत्राचे आमदार संजय पुराम, व डाँ. अमित खोडणकर यांचे सत्कार
साखरीटोला/सालेकसा-: सालेकसा तालुका इलेक्ट्रोहोमिओपॅथी डाक्टर संघटनेच्या वतीने दरवर्षानुसार या वर्षी सुद्धा इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे जनक डाँ. काउंट सिजर मैटी यांची 216 वी जयंती 19 जानेवारी रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारिश्वर शिवगण मंगल भवन सभागृहात घेण्याचे आयोजित केले आहे. सदर जयंती कार्यक्रमात आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजयभाऊ पुराम तसेच सालेकसाचे माजी तालुका वैधकीय अधिकारी डाँ. अमित खोडणकर यांचे सत्कार केले जाणार आहे. कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिकल असोसिएशन संघटनेचे कार्याध्यक्ष नरेशचंद्र सोनभद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका वैधकीय अधिकारी स्वप्नील आत्राम यांच्या हस्ते होणार आहे. दीपप्रज्वलक म्हणून तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले व ठाणेदार भूषण बुराडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिकल असोसिएशन संघटनेचे उपाध्यक्ष डाँ. अनिल झोडे तर प्रमुख अतिथी म्हणून युवा सेनाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनसिंग बैस, तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजू दोनोंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष गुमानसिंग उपराडे, राकापाचे तालुका अध्यक्ष डाँ. अजय उमाटे, शिवसेनाचे तालुका प्रमुख विजय नागपुरे, पस सभापती सौ. प्रमिला गणवीर, जिप सदस्य सौ. वंदना काळे, विमल कटरे, गीता लिल्हारे, छाया नागपुरे, पस सदस्य जितेंद्र बल्हारे, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष दिनेश मानकर, लोकमत स. चे तालुका प्रतिनिधी गणेश भदाडे, जगप्रेरणाचे तालुका प्रतिनिधी राकेश रोकडे, लोकमतचे तालुका प्रतिनिधी विजय मानकर, नवभारतचे तालुका प्रतिनिधी बाजीराव तरोने, इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिकल असोसिएशन संघटनेचे विदर्भ प्रमुख डाँ. राजू कनेरकर, इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिकल असोसिएशन संघटनेचे सलाहगार ऍड. एस. डी. बागडे, इलेक्ट्रोहोमिओपॅथी मेडिकल असोसिएशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाँ. यु. बी. रहांगडाले, डाँ. के. जी. तूरकर, डाँ गोपीचंद गजबे, डाँ. रवी नितनवरे, विशेष सहकारी म्हणून धन्वंतरी पैथालॉजी लॅबचे संचालक नरेंद्र नागपुरे, इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटना सालेकसाचे मीडिया प्रभारी पत्रकार मायकल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटना सालेकसाचे अध्यक्ष डाँ. श्रीराम कटरे, सचिव डाँ योगानंद परकीवार व संघटनेचे समस्त पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: 19 रोजी सालेकसा येथे इलेक्ट्रोहोमिओपॅथीचे जनक डाँ. मैटी यांच्या जयंतीचे आयोजन, ID: 30459

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर