Published:

ग्राम डोंगरगाव येथे निर्सगाला वाचविण्यासाठी वृक्षलागवड करण्याचा घेतला संकल्प

डोंगरगावः- आज दिनांक १ जुलै २०२५ रोज मंगळवारला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महा.(२.०) ग्राम पंचायत डोंगरगांव अंतर्गत गट क्रं १३ लाल मैदान येथे ५,०००(पाच हजार)वृक्षारोपण मोहिमेला उत्साहात सुरवात झाली.या मोहिमे अंतर्गत गावाच्या विविध भागांमध्ये केसर आबा,मोहगणी,सिताफळ,इ.प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.या मोहिमेचा उद्देश पर्यावरणाची काळजी घेणे,हवामान बदलाचा सामना करणे आणि गावाला अधिक सुंदर बनविणे आहे.
त्यासाठी वृक्ष लागवड हि काळाची गरज आहे.आपण सर्वानी मिळून पर्यावरणाची तथा आर्थिक दृष्ट्या सबळ करणे असे मंत्र घेऊन मोहिमेत उपस्थीत मान्यवर.श्री.सुरेंद्रजी परतेती सरपंच,श्री.अनिलजी नेवारे उपसरपंच,श्री.बि.एम.बोदेले सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवरी,श्री.चांदेवार साहेब तांत्रिक सहाय्य्क,श्री.कापगते साहेब,काशिवार साहेब,राहुल बोरकर साहेब,रंजित चोरे साहेब,सौ.दुर्गाबाई मुनेश्वर त.मु.स.अध्यक्षा,श्री.सुनिलजी सेऊत सदस्य,श्री.सूरजजी परतेती,कुंताबाई मुनेश्वर,इंद्रावति लिल्हारे,सरिता इळपाते,श्री.दिपक बहेकार ग्रा.रो.सहाय्यक श्री.प्रकाश भावे,सूर्यप्रकाश धुर्वे,युवराज परतेती इ.ग्रामस्थ डोंगरगांव उपस्थीत होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्राम डोंगरगाव येथे निर्सगाला वाचविण्यासाठी वृक्षलागवड करण्याचा घेतला संकल्प, ID: 30623

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर