ढिवरिनटोला डांबरिकरण रोड सहा महिण्यात खड्ड्याचा साम्राज्य

आमदार साहेबांच्या गावाचा डांबरिकरण रोड सहा महिण्यात खड्डा साम्राज्य                                             देवरीः- देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत ढिवरिनटोला येथे लोहारा ते फुक्कीमेटा व देवरी ला जाणारा मार्ग आहे.हा मार्ग देवरी वरुन पुराडा ला जातो हा मार्ग आमदार संजय पुराम यांच्या गावी जातो.ह्या रस्ता दुरुस्ती साठी ग्रामपंचायत फुक्कीमेटा,ग्रामपंचायत ढिवरिनटोला यांनी वारंवार पाठपुरावा करुन रस्ता दुरुस्ती करण्याचे विनंती स्थानिक आमदार यांना केली.भरपुर दिवसाच्या नंतर डांबरिकरन रस्ता हा बनविण्यात आला.अंदाजे १७०१३८३.७२ लक्ष एवढ्या किंमतीने बनला आहे.हा रस्ता ६ महीने पुर्ण न होताच त्या रस्त्याला खड्डे पडले आहेत.                                                                                                                                                             आमदार साहेबांच्या गावाला जाणारा रस्ता ६ महिण्यात खराब होवु शकतो म्हणजे आमदाराला सुध्दा कंत्राटदार घाबरत नसतील तर त्या व्यवस्थेत आमदार,कलेक्टर यांना टक्केवारी  जात तर नाही ना ?  हा मोठा प्रश्न सामान्य जनतेला आहे. आमगांव विधानसभेत असे कित्येक रस्ते तयार करण्यात आले त्यामध्ये शुध्दा  अशा निकृष्ठ दर्जाचे काम झाले असतील असा अंदाज वर्तविला जात आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ढिवरिनटोला डांबरिकरण रोड सहा महिण्यात खड्ड्याचा साम्राज्य, ID: 31182

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर