Zeenat Aman यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. हे चित्रपट पाहता झीनत अमान यांनी त्यांच्या आयुष्यात काही वाईट गोष्टींचा सामना केला असेल असं कोणालाही वाटलं नाही. पण झीनत अमान यांच्यासोबत त्यांची पती संजय खान यांनी जे केलं ते ऐकूण अनेकांना धक्का बसला आहे.
Post Views: 78