आमगाव तहसिल कार्यालयातील वाहन चालक या पदावर कार्यरत विजय ताम्रकार यांचा आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कोहमारा- गोरेगाव रोडावर स्थित डव्वा गावाजवळ वाहनाने अपघात झाला असुन त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. या अपघातात इतर जख्मी ना गोंदिया येथील खाजगी ऱुग्णालयात उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहीती मिळताच आमगाव तहसिल कार्यालयात शोककळा पसरली आहे.
मनोज भालेकर आमगाव
Author: Elgar Live News
Post Views: 180