आमगावः- (कैन्हया क्षिरसागर) तहसील कार्यालय आमगाव येथे आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे आमगाव विधान सभा क्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली याप्रसंगी विविध विषयावर आणि पाऊस वेळवर न आल्याने शेतकऱ्याचे नुकसान होवू नये म्हणून सूचना देण्यात आल्या व काय उपाय योजना करण्यात याव्या व इतर सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मा.संजयजी बहेकार अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आमगाव, मा. मंगेशजी वावधने sdo कृषि देवरी, मा. आर्. एम.कुंभारे तहसीलदार आमगाव, मा.संतोषजी महाले तहसीलदार देवरी, मा.कोंडागुरले साहेब सालेकसा, मा.नरेशजी बोपचे पत्रकार तीगाव, आणि सर्व कृषी विभागातील अधिकारी , कर्मचारी व बँकेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 141