Published:

पहाडीटोला येथे नवीन अंगणवाडी चे भुमिपुजन

देवरी ः- (कैन्हया क्षीरसागर)  देवरी तालुक्यातील ग्रा.पं.फुक्कीमेटा अंतर्गत मौजा पहाडीटोला येथे  आंगनवाडीचे भुमीपुजन करण्यात आले.  जूनी इमारत जीर्ण  झाल्यामुळे तेथे बालकांना बसवितांनी थोक्याची बाब असल्याची लक्षात आल्यामुळे  माजी सरपंच विनोदभाऊ भांडारकर यांच्या प्रयत्नाने यश मिळाला  व नविन अंगणवाडी ईमारत बांधकामाचे मंजुरी मिळाली  असुन त्याचे 29 /05/2023 ला  भुमिपुजन करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थीत मान्यवर सौ. सविताबाई पुराम महिला बालकल्याण समिती सभापती जि.प.गोंदिया, सौ. सुलोचनाबाई सरोते सरपंच ग्रा.पं.फुक्कीमेटा, चिंतामणीजी गंगाबोईर उपसरपंच, योगराज मोतीयाकुवर सदस्य, सौ. सुरेखाबाई बारसे सदस्य, सौ. भगवतीबीई कुंभरे सदस्य, श्री.एस.पी.गायकवाड ग्रामसेवक, श्री. शिवदर्शनजी भांडारकर मा.सरपंच, श्री. देवेंद्रजी हिरवानी मा.उपसरपंच,श्री. तावाडे सर, श्री. सरोटे सर, मेघनाथ बहेकार रोजगार सेवक , पेमेंद्र टेभुरकर डाटा ऑपरेटर, व गावातील सर्व नागरीक व महिला वर्ग.यांच्या उपस्थीतीत हा भुमिपुजनाचा सोहळा पार पडला……

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: पहाडीटोला येथे नवीन अंगणवाडी चे भुमिपुजन, ID: 28425

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर