Search
Close this search box.

Published:

ग्रामसभा ग्रा.प.कार्यालयात न घेता लोकांच्या सानिध्यात रोजगार हमी कामावर

देवरीः- ग्रामपंचायत हरदोली येथे आज दि.29/05/2023 रोज सोमवार ला 11.00 वाजता रोजगार हमी च्या कामावर ग्रामसभा 305 लोकांच्या उपस्तिथीमध्ये शांतपणे पार पडली आहे. या सभेचे अध्यक्ष मा सरपंच श्री गोरेलाल जी मलये व ग्रामसेवक श्री.सी.एस.वैध जी होते या सभेत नरेगा चे पूरक नियोजन करण्यात आले तसेच जल जीवन मिशन योजने  अंतर्गत पिण्याच्या पाण्याविषयी चर्चा करण्यात आली.आणि वैयक्तिक शौचालय व घरकुल विषयक चर्चा करण्यात आली. सभेत विविध समस्यांचे निराकरण करण्याचे मा. सरपंच साहेब श्री गोरेलाल जी मलये यांनी आश्वासन दिले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रामसभा ग्रा.प.कार्यालयात न घेता लोकांच्या सानिध्यात रोजगार हमी कामावर, ID: 28436

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर