देवरी/फुक्किमेटा – (कन्हैया क्षीरसागर) सविस्तर वृत्त असे कीं दिनांक 26/ 6/ 2023 जि. प. प्राथमिक शाळा पहाडीटोला येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचा उत्साह जि प प्राथमिक शाळा पहाडीटोला येथे शाळेच्या विद्यार्थी सोबत साजरा करण्यात आला या वेळेश उपस्थित श्री, एल यु तावाडे सर मुख्याध्यापक. सौ, रामबाई लेखराम जुळा व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत उत्साह साजरा करण्यात आला.
Author: Elgar Live News
Post Views: 120