देवरीः- (कन्हैया क्षिरसागर) ग्राम पंचायत फुक्किमेटा अंतर्गत जि प प्राथमिक शाळा पहाडीटोला येथे आज दिनांक 4/7/2023 मंगळवार ला शाळा प्रवेश मेळावा , कार्यक्रम शाळेच्या वतीने आयोजीत करण्यात आले. शाळेतील शालेय विद्यार्थीना पुष्पगुच्छ देउन नवागताचे स्वागत करण्यात आले तसेच गणवेश वाटप व आरोग्य तपासणी विद्यार्थीची करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर सौ. सुलोचनाबाई सरोते संरपच , योगराज मोतीयाकुवर ग्रा. प . सदस्य , गुड्डी बारसे ग्रा. प . सदस्य ,एल. यु. तावाडे मुख्याध्यापक , सराटे सर शाळा व्यवस्थापक समीती व माता / पालक सर्व उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 169