सामान्य लोकांना आश्वासन देवुन नेता पाच वर्ष फरार.सामान्य लोकांचा वाली कोन? देवरीः- (कन्हैया क्षीरसागर) ग्राम फुक्कीमेटा वृत्त की मोदी सरकारनी संपुर्ण गरीब गरजूना 2022 पर्यत सगळ्याना पक्के घर मीळनार आहेत असे म्हणुन मोदीजी ने संपुर्न भारतामध्ये आश्वासन दिले परंतु आतापर्यंत जे गरीब गरजु आहेत. त्याना या योजनेचा लाभ मिळालेला नाही असे चीत्र ग्रामीण भागामध्ये पाहण्यास मिळालेले आहे.
सविस्तर असे की निवडनुका जवडआल्या की सगळे नेते गरीब गरजुना आपुलकीसाठी आश्वासन देतात पन पुर्ण करून घेत नाही . असचे 2019 च्या चुनावामध्ये पाहण्यास मिळाले . सत्ताधारी पक्षानी केंद्र व राज्या मध्ये सत्ता असतानी पंतप्रधान यांनी 2022 पर्यत सगळ्याना पक्के घर देण्याकरीता ग्रामीण व शहरी भागामध्ये आश्वासन दिला .परंतु 2022 जाऊन 2023 आला आहे . तरीपण गरीब -गरजु या योजनेपासुन वंचीत आहे . सरकारला जाग केव्हा येनार की असेच राजकारणा मध्ये व्यस्त राहतिल असे प्रश्नचिन्ह गावकर्यामध्ये निर्माण होत आहे . आतापर्यत जे गरजु आहेत त्याना या योजनेचा लाभ मिळालेलाच नाही. तसेच ग्रामीण भागा मध्ये चींतेचे वातावरण आहे.
पावसळ्याचे दिवस आले व आमचा घर जिर्न झाला आहे आतापर्यत आम्हाला मोदीजीच्या म्हणन्या प्रमाने आतापर्यंत आम्हाला हक्काचा घर मिळालेला नाही .जर आम्हाला घर पडेल तर आम्हीं कुटे आश्रय घ्यायच घरातील सदस्याना . जिवित हानी झाली तर याचा जवाबदार कोन. असे म्हणने ग्रामीण भागातील गावकर्याचे म्हणने आहे .
साहेब जर या वर्षी आम्हाला घर मिळालेला नाही तर आम्हाला रत्यावर उतरावा लागेल . सुरेंद्र येरपुडे – माझा (ड )यादी मध्ये नाव असुन सुद्धा सरकारणी म्हणल्या प्रमाने 2022 जाउन 2023 आला अजुनही मला मझ्या हक्काचे घर दिलेले नाही माझा घर पडक्या अवस्थेमध्ये असून पाऊसाचे दिवस आले . जर माझा घर जमीनदोस्त झाला व जिवितहानी झाली तर याचा जवाबदार कोण ? मला व माझ्या परिवाराला पावसात राहावे लागेल..
