Published:

ग्रामपंचायत फुक्कीमेटा येथे आधार अद्यावत संबंधाने शिबिराचे आयोजन

देवरीः- ( कन्हैया क्षीरसागर) ग्रामपंचायत फुक्कीमेटा  येथे  आज दिनांक 13/07/2023 रोज गुरूवार ला   आधार अपडेट व नुतणीकरण संबंधाने शिबीर चे आयोजन करण्यात आले होते . सविस्तर असे की सन 2012 – 13 व त्या पुर्वीच्या काळात आवश्यक  ते एका कागदपत्रावर आधारकार्ड बनवीले आहे . त्या नागरीकाना आपले आधारकार्ड सोबत वैयक्तीक ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा असे शासनाच्या निर्देशानुसार आधार अद्ययावत करणे गरजेचे आहे असे आदेश शासनाने दिले आहे .
त्या अनुसंगाने ग्रा. पं. फुक्किमेटा येथे या शिबीरा चे आयेजन करण्यात आले असुन या शिबीरा मध्ये सरपंच सुलोचना सरोते , एस . पी . गायकवाड ग्रामसेवक फुक्किमेटा, मेन्ढे तलाठी , नीनावे सर मुख्याध्यापक , पेमेंद्र टेभुरकर संगणक परीचालक फुक्किमेटा . , सुरेशचंद्र रामटेके डाटा आपरेटर .अरविंद टेभुरकर , सुनिल बैश ,जास्तीत जास्त संखेने गावातील नागरीक, शाळकरी मुले  आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थीत होते .

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रामपंचायत फुक्कीमेटा येथे आधार अद्यावत संबंधाने शिबिराचे आयोजन, ID: 28649

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर