*आमगांव (दि. 28): आमगाव- गोंदिया राज्य महामार्गावर गोरठा या गावा जवळ माटी वाहुन नेणा-या टिप्पर (ट्रक) (MH 35 A 1021) ने दुचाकी वाहनाला (MH 35M 7565)जोरदार धड़क दिल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या तर दुचाकी वाहन चालक गंम्भीर जख्मी झाला असून त्याला जिल्हा रूग्णालय गोदिया येथे हलवण्यात आले. सदर घटना आज बुधवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1.30 वाजे दरम्यान घडली आहे.उपरोक्त घटनेबाबद सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतकांचे नाव सत्यशिला ब्रिजलाल बिसेन (36) व सुनीता सुरजलाल बिसेन (40) असून दुचाकी वाहन चालक दीपक ब्रिजलाल बिसेन (23) रा. पोकेटोला ( टेकरी) येथील रहिवासी असून ग्राम ठाणा येथे मृतक आपल्या मुलीच्या घरी गणपती उत्सव निमीत्त लळीत चा कार्यक्रम आटोपून दीपक ब्रिजलाल बिसेन आपल्या आईला व काकूला घेवून गावांकडे जात असताना हा भीषण अपघात झाला त्यांत दिपक ची आई व काकु अपघातस्थळीच मृत्यू झाले.
तर रात्री 10:30 ला गंभीर जखमी असलेला दिपकने मृत्यू ला कवटाळले ज्यामुळे एकाच घरचे माय लेकाचा दुर्दैवी अंत झाला व कुटुंबातील तिन लोकांचा या भिषण अपघातात मृत्यू झाल्याने पुर्ण पोकेटोला व टेकरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर महामार्गाचे काम हे कासव गतीने सुरू असल्याने व याच मार्गावर चालत असलेल्या टिप्पर मुळे अपघात झाला त्यामुळे सदर अपघातात रस्ता कंत्राटदारवर पण गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकरी करत आहेत
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: भीषण अपघातात माय लेक व काकुचा मृत्यू भरधाव टिप्पर च्या धडकेत दोन महिला जागीच ठार, एक गंभीर जखमी, ID: 29066
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: भीषण अपघातात माय लेक व काकुचा मृत्यू भरधाव टिप्पर च्या धडकेत दोन महिला जागीच ठार, एक गंभीर जखमी, ID: 29066
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]