साखरीटोला -: राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. या सुधारित यादीनुसार धर्मराव बाबा आत्राम यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे:-अजित पवार
अकोला:- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर:- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती:- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा:- विजयकुमार गावित
बुलढाणा:- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर:- हसन मुश्रीफ
गोंदिया:- धर्मरावबाबा आत्राम
बीड:- धनंजय मुंडे
परभणी:- संजय बनसोडे
नंदूरबार:- अनिल भा. पाटील
वर्धा:- सुधीर मुनगंटीवार
Author: Elgar Live News
Post Views: 71