देवरीः- आदीवासी सोसायटी महामंडळ धान खरेदी केंद्र चालु कधी होतील यांची चर्चा गावा-गावात चालु आहे.शेतकरी लोकांचे धान घरी आणुन वाट बघत आहेत.त्यांचा वाली कोन? सरकार शेतक-यांना श्रीमंत करण्याचे आमीष दाखवुन वेळेवर धान केंद्र चालु होत नाही.त्यांना कमी किंमतीत धान बाहेर विकावे लागतात.त्यांच्यामुळे शेती मध्ये लागले पैसे शुध्दा निघत नाही. शेतकरी दुस-्या कडुन पैसे घेवुन आपली शेती करतो त्याला पैसे उदारी द्यावी लागतात.दिवाळीच्या सणाला त्यांना मुलांना आनंदी ठेवण्यासाठी नाईलाजास्तव कमी भावात धान विकावा लागतो.तरी सरकार ने आदीवासी सोसायटी महामंडळ धान खरेदी केंद्र लवकर चालु करावे.
मदन रहीले (उपाध्यक्ष) आदीवासी सोसायटी भर्रेगाव