आमगांवः- ०३/१२/२०२३ रोज रविवार(आज) सामाजिक एकता मंच आमगांव व्दारे OBC/ST/VJNT/SC/SBC/धार्मिक अल्पसंख्याक समस्याग्रस्त समाजाच्या हक्क-अधिकारीसाठी सात्यत्याने जागृती निर्माण होण्यासाठी सतत धडपड करुन समाजाच्या वंचित घटकाला त्यांच्या सांविधानिक अधिकार प्राप्त होण्यासाठी आज प्रबोधनात्मक मार्गदर्शक मा.प्रा.लक्ष्मण यादव(प्रसिध्द फुले-शाहु-आंबेडकरी विचारवंत,दिल्ली),मा.मोहसिन खान (अवाम-ए-मुस्लीम संघटना,गोंदिया) यांच्या सानिध्यात कार्यक्रम आज होणार आहे. सामाजिक एकता मंच आमगांव व्दारे कार्यक्रमाला जास्तीत जास्त युवा व नागरिक,महीलांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन स्वतःच्या अधिकारांची जाणीव करुन घ्यावी. स्थळ- बुनियादी प्राथमिक शाळा,रेल्वे स्टेशन रोड रिसामा(आंमगाव) वेळ-११.०० वाजता
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: सामाजिक एकता मंच आमगांव व्दारे संविधान दिन समारोह कार्यक्रम आज, ID: 29252
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: सामाजिक एकता मंच आमगांव व्दारे संविधान दिन समारोह कार्यक्रम आज, ID: 29252
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]