देवरीः- जि.प.शाळा डवकी येथे झालेल्या तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात 100 व 200 मीटर दौड मध्ये डबल मेडल विजेती नंदनी तिजऊ सोंनकुकरा जि.प.व.प्रा.शा.फुक्किमेटा हीची जिल्हास्तरीय अटल क्रीडा स्पर्धासाठी निवड झाली आहे.
एक दिव्यांग पालकांची मुलगी धावण्याच्या दोन्ही शर्यतीत दोन मेडल जिंकुन जिल्हा स्पर्धेत पात्र झाल्या बद्दल पालक, शाळा व्यवस्थापन समिती,ग्राम पंचायत फुक्कीमेटा,यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. तसेच यशस्वी विद्यार्थिनीचे शाळेचे मुख्याध्यापक निनावे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
Author: Elgar Live News
Post Views: 314