युवा पिढीनी ऐकत्र येण्याची व संत महापुरुषांच्या विचारावर चालण्याची गरज बारसे सरांचे प्रतिपादन. देवरीः- (ता. प्र.कन्हैया क्षिरसागर) दिनांकः- ०७/०१/२०२४ शिवस्मारक समिती फुक्किमेटा यांच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रम स्मारक समितीने गावामध्ये रैली काढून जयघोष चे नारे लाऊन शिवाजी चौक येथे ऐकात्रित आले. आयोजित सदर कार्क्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मान्यवर अध्यक्ष जीवन तावाडे त.मू.समिती,मेघनाथ बहेकार सामाजिक कार्यकर्ता, बारसे सर, दुलीचंद धानगुन ग्रा. प. सदस्य,राजकुमार नेताम ग्रा. प. सदस्य, डॉ. हत्तीमारे, सिवचंद मोहबे, आनंद हूकरे,आणि गावातली नागरिक, युवा पिढी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमा दरम्यान बरसे सर, तावाडेजी व भेंडारकरजी यांनी गावातील युवा वर्गाला शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचाल, युवा पिढीनी ऐकत्र येण्याची व संत महापुरुषांच्या विचारावर चालण्याची गरज आहे. व्यसनाकडे लक्ष न देता आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे आणि दरवर्षी गावामध्ये महापुरुषांची जयंती साजरी करण्यापुर्ती मर्यादित न राहता थोरमहापुरुषांनी केलेल्या कार्याची जाणिव करुन ते आपल्या जिवनात आचरण करावे स्वतःचा विकास करुन गावातील गोरगरीब लोकांची मदत करावी. आपल्या जिवनाचा आर्दश ठेवुन निविन पिढीनी आदर्श ठेवला पाहीजे . गावाचा नाव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उज्वल करायचा आहे.तसेच यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: शिवस्मारक समितीचे अनोखे उपक्रम:सावित्रीबाई फुले जयंती साजरी, ID: 29369
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: शिवस्मारक समितीचे अनोखे उपक्रम:सावित्रीबाई फुले जयंती साजरी, ID: 29369
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]