????सालेकसा कुणबी महासंघाचे तहसीलदाराला निवेदन.
साखरीटोला-: (रमेश चुटे) मराठी माणसाला ताठ मानाने जगायला शिकविणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुणबी महासंघ सालेकसाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 19 फेब्रुवारी रोजी थाटामाटात साजरी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. यंदा शिव जयंतीचें 19 फेब्रुवारी हे दिवस सोमवारला येत असून या दिवसी आठवडी बाजार भरत असते. सालेकसा येथील शिवाजी जयंतीचें कार्यक्रम बस स्टॅन्ड चौकात होते असल्याने या ठिकाणी बाजाराचें दिवसी दुकानें लागलेली असतात. करिता 19 फेब्रुवारीचें आठवडी बाजार एक दिवसापूर्वी 18 फेब्रुवारी रोजी भरविण्यात यावे यासाठी कुणबी महासंघ सालेकसाच्या वतीने सालेकसाचें तहसीलदार नगर पंचायतचें प्रशासक नरसय्या कोंडागुर्ले यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी कुणबी महासंघ सालेकसाचे दिशांत फुंडे, तरुण मेंढे, रोहित शिवनकर, राजेश डोये, आदित्य दोनोंडे, अविनाश बोहरे, रोहित चुटे, अश्विन बारसे, भावेश फुंडे, ओम बहेकार, विजय बहेकार, सचिन चुटे, मंगेश चुटे, कुणाल शिवणकर, शैलेश बहेकार, निलेश बोहरे, विजय फुंडे, रवी चुटे, अशोक खोटेले, काशीराम पाथोडे, महेश बागडे, सुभाष हेमने, जितेंद्र शेंडे, सुरेश मेंढे, सचिन बहेकार, परमानंद शिवणकर, गिरजाशंकर मेंढे, गौरीशंकर भेंडारकर, भूपेश फुंडे, प्रकाश चुटे, लखन बहेकार, दीपक हत्तीमारे, गोपीचंद शिवणकर, पारसनाथ थेर, सुभाष हेमने, मनोज डोये, अशोक खोटेले, प्रकाश चुटे, अजय डोये, संजय बारसे, राजकुमार बहेकार, राजेंद्र बहेकार, कुणबी महिला महासंघाचे सौ. निशा बागडे, कविता येटरे, विद्या बोहरे, सरिता चुटे, लता फुंडे, शशी फुंडे, निर्मला बागडे, सुषमा मेंढे, अनिता चुटे, ममता बहेकार, सुनीता थेर, कविता शेंडे, अर्चना चुटे व मोठया संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते.
