एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवरी अंतर्गत बिट स्तरीय महीला मेळावा साजरा

भर्रेगावः-( कृष्णा ब्राम्हणकर)  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवरी अंतर्गत   जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा भर्रेगाव येथे  महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.त्याठिकाणी विविध स्पर्धा आयोजित केली होती.त्याठिकाणी विविध गावातील महीलां,युवती व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.रागोंळी,पाककला,हस्तकला,डॉस,हस्तकला स्पर्धा आयोजित केली असता विविध महीला उत्कृठ कामगिरी केली होती.  पोर्णिमा विश्वनाथ बहेकार हीने रांगोळी च्या माध्यमातुन स्त्री ही मुलगी,सुन,आई,सासु व माता मैत्रीण,बहीण  बदल वैचारिक रांगोळी काढलेली होती.ग्रामीण भागातील महीला शुध्दा प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपुर्ण आहेत पण त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्या घरापर्यंत मर्यादित राहतात.    आज महीला प्रत्येक क्षेत्रात  मजल मारीत आहेत.महीला पुढे जाण्यासाठी पुरुषाची पण गरज असते.संसारात पतीने पण पत्नीला समजण्याची गरज आहे. सहभागी होणा-या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.                                                                                  कार्यक्रमाचे उदघाटकः- सौ.सविता पुराम,(सभापती महीला व बाल कल्याण जि.प.गोंदिया,कार्यक्रमाचे उदघाटकः-संदिप भाटीया(जि.प.सदस्य क्षेत्र भर्रेगाव,कार्यक्रमाचे अध्यक्षः- सौ.अंबिकाताई बंजार(सभापती पंचायत समिती देवरी)कार्यक्रमाचे उपाध्यक्षः- लखनलालजी पंधरेः-सरंपच ग्रामपंचायत भर्रेगाव,प्रमुख अतिथि,सौ.उषा शहारे(जि.प.सदस्य क्षेत्र ककोडी) सौ.ममता अंबादे (जि.प.सदस्य क्षेत्र ककोडी) सौ.शामकलाताई गावळ (पं.सं. सदस्य देवरी)सौ.कल्पनाताई वालोदे (जि.प.सदस्य क्षेत्र गोटाबोडी)श्री-प्रल्हाद सलामे (पं.सं.सदस्य देवरी)सौ.भारती सलामे (पं.सं.देवरी)सौ.वैशाली पंधरे(पं.स.सदस्य देवरी,)श्री-जयेंद्र मेंढे(उपसंरपच ग्रा.पं.भर्रेगाव)व इतर आंगनवाडी सुपरवाईजर,    शिक्षकवृंद, आंगनवाडी सेविका,व संपुर्ण क्षेत्रातील महीला,पुरुष उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प देवरी अंतर्गत बिट स्तरीय महीला मेळावा साजरा, ID: 29590

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर