सिरपुरबांधः- ग्रामपंचायत सिरपुरबांध अंतर्गत पदमपुर गावातील जंगलात वणवा लावल्यामुळे जंगलातील छोटे रोपटे आगीमुळे ते रोपटे मरतात. जंगलातील भरपुर झाडे जळतात.त्यानंतर गावातील जनावरे हे जंगलात चराई करतात.ते जाळल्यामुळे जनावरांना चारा मिळत नाही तरी गावातील लोकांनी जंगलात आग लावु नये.त्यांच्या मुळे गावातील लोकांना शुध्दा प्राब्लम निर्माण होतो. माणसाकडे कितीही पैसे असला तरी निसर्ग साथ नसेल तर माणुस जगु शकत नाही.असे आमच्या महापुरुषांनी सांगितले आहे. तरी गावातील लोकांनी आग लावु नये असे वनरक्षक यांनी सांगितले.
Author: Elgar Live News
Post Views: 292