सिरपुरबांधः- देवरी तालुक्यामधील सिरपुरबांध येथील शेतकरी यांनी रब्बी पिक लावत आहे.भुतकाळात विद्युत पंपाचे प्रमाण कमी होते त्यामुळे शेतक-यांना पाण्याची अडचण निर्माण होत नव्हती.पण मागील 2 ते 3 वर्षामध्ये दुप्पटीने विद्युत पंपाचे कनेक्शन वाढल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.विद्युत विभागाने कनेक्शन देतांनी ट्रान्सफार्मर हा किती व्हॅटचे आहे व किती विद्युत पंप चालु शकतात हे माहीत असतांनी त्यांनी विद्युत पंप दिले पण ट्रान्सफार्मर हे व्हॅट वाढवुन दिले नाही. शेतकरी बांधवानी कित्येकदा विद्युत कार्यालयात तक्रार नोंदवुन शुध्दा तेथील अधिकारी यांनी लक्ष न दिल्यामुळे आज शेतकरी यांचे पिक मरण्याच्या अवस्थेत जात आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 162