भंडाराः- लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आपल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही मैदानात उतरत आहोत.आज भारतामध्ये होणा-या घटना ह्या असांविधानिक आहेत.भारतामध्ये ८५ टक्के मुलनिवासी लोकांच्या सांविधानिक अधिकार वंचित होत आहेत.त्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागत आहे. आज भंडारा- गोंदिया लोकसभेतुन कित्येक लोग ओबीसी प्रर्वगातुन निवडुण गेले पण आज पर्यंत आपल्या समाजाची ७५ वर्षापासुन सांविधानिक अधिकार मिळाले नाही.ओबीसी ची जनगन्ना नाही.ओबीसी च्या विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह नाही,ओबीसी युवा व शेतकरी लोकांसाठी साधने उपलब्ध नाही.मग ओबीसीचे मत घेवुन फक्त उहापोह करुण वेळ घालविण्यात आला. भारतात बहुजनाना शिक्षणाचा अधिकार नव्हता.तो वरसा बहुजनातील महापुरुषांनी दिला त्याला आम्ही कायम न ठेवता गुलामीकडे नेण्याचे काम आजपर्यंत आमच्या लोकांनी केले. आम्हाला मदत करा संविधान वाचेल तर मुलनिवासी वाचेल भारताचा संविधान वाचविण्यासाठी आपले मत आम्हाला द्या. विलाश बाबुराव लेंडे(उमेदवार) लोकस्वराज्य पार्टी
