देवरीः- (कृष्णा ब्राम्हणकर) देवरी तालुक्यातील भरपुर बैंक आहेत.देवरी तालुक्यांचा क्षेत्रफळ अंदाजे ४० ते ४५ किलो मिटर अंतर आहे.त्या ठिकाणी बैंकेच्या कामासाठी लोक येतात आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहेत.तापमान शुध्दा वाढलेले आहे.त्यामुळे मानवाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांना बैंक मध्ये पाण्याची सोय नसल्यामुळे ४० ते ४५ किलोमीटर आल्यानंतर शुध्दा पाणि पिण्यासाठी त्यांना अजुन १ किलोमीटर अंतर कापावे लागते.त्यामुळे खातेदारांना खुप त्रास सहन करावा लागतो.
Author: Elgar Live News
Post Views: 186