Published:

ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे मतदान जनजागृती शपथ कार्यशाळा संपन्न

सिरपुरबांधः- दिनांक 5/4/2024 ला ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जन जागृतीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळेला ग्राम पंचायतीचे पदाधिकारी/कर्मचारी शाळेतील शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका, आशा सेविका,आरोग्य विभागाचे कर्मचारी, सबंधित अधिकारी व बहुसंख्येने गावातील नागरीक सदर वेळेस उपस्थित राहून व ऐकत्र येऊन शपथ ग्रहण घेतले.
मतदारांसाठी अशी आहे प्रतिज्ञा
आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि नी:पक्षपाती व शांतता पूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,वंश,जात,समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा  प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. अशाप्रकारे सर्वांनी हात सामोर करून शपथ घेतले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ग्रामपंचायत सिरपुरबांध येथे मतदान जनजागृती शपथ कार्यशाळा संपन्न, ID: 29853

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर