देवरीः- ( दि.०४/०४/२०२४) सुत्राच्या माहीतीनुसार देवरी येथील एन.एच.५३ रोड वरील झाशी राणी चौकातील एका रांगेतील अधा-मधातील अंदाजे ५ ते ६ दुकानातील रात्री १.३० च्या दरम्यान ताले तोडुन चोरी केली.एन.एच.५३ हा राष्ट्रीय महामार्ग सतत वाहनाची आवागमन सुरु असतांनी चोरांनी दुकानाचे ताले तोडुन आरामात चोरी केली आहे.दुकानदारांच्या मनात संभ्रम असा की एकाच दिवशी ५ ते ६ दुकानाचे ताले तोडुन चोरी होवु शकते तर भविष्यात शुध्दा चोरी होण्याची भिती दुकानदारामध्ये आहे. चोरी कोणी केली व कशी केली याबाबतीत पोलिस तपास सुरु आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 758