सर्व संघटनानी सरकार ला निवेदन द्यावा असे प्रतिपादन वामन मेश्राम (भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी केले. दिल्लीः- भारत लोकप्रतिनिधी च्या व्दारे बनविण्यात आलेल्या लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ की कलम ५९ मध्ये असे प्रावधान केले गेले आहे की सर्व निवडणुका या मतदार यांच्या कडुन बैलेट पेपर (मतपत्रिका) व्दारे घेण्यात यावा. तसेच १९८९ मध्ये संसोधित धारा ६१ क मध्ये असे नमुद केले गेले आहे.की १९८९ संसोधन कलम ६१ मध्ये असे नमुद आहे की निवडणुक आयोग तेथील भौगोलिक किंवा तांत्रिक परिस्थिती पाहुन काही ठिकाणी निवडणुक आयोग ईव्हीम मशीनचा उपयोग काही ठिकाणीच करु शकतो. पण निवडणुक आयोग लोकसभा व विधानसभा मध्ये किंवा एकदरित सर्वच निवडणुका ईव्हीम मशिनच घेवुन कायद्याचे उघडपणे उलघन करित आहे. तरी सर्व संघटनानी पक्ष किंवा समाज,जात न बघता सर्वानी संविधानाचे रक्षण करण्यासाठी व बहुजनाचे अधिकार वाचविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना प्रत्येक जिल्ह्यात हे निवेदन देण्याचे निर्देश आलेले आहेत..
