देवरीः- महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली लाडली योजना ही महिलांना दरमहीण्याला १५०० मिळणार आहेत.त्यासाठी २१ ते ६५ वयोगटातील महीलांना ऑनलाईन फार्म समिट करायचे आहेत.शासनाने नारी शक्ती अॅपवर ऑनलाईन करण्यासाठी महीलांना सांगितले आहे.पण अॅप हे दिवसाला काम करित नाही.ते रात्री १२ च्या नंतर व सकाळी 7 पर्यंत समिट होत आहेत. त्यामुळे महीलांना भरपुर त्रास होत आहे.महीलांनी एवढ्या रात्री कोणत्या प्रकारे जावुन फार्म भरावे अशी चिंता ग्रामीण भागातील महीलांना लागली आहे.सरकारने महीलांना लाडली बहीणा म्हणुन घोषणा केली पण प्रत्यक्षात तसे होतांनी दिसत नाही.तरी शासनाने अॅप व्यवस्थित रीत्या डेव्हल्प करुन महीलांना व्यवस्थित सुुविधा द्यावी.
Author: Elgar Live News
Post Views: 238