देवरी तालुक्यातील चिचगड देवरी रोड वरील सालई येथील पुल कोसळले त्यांची पाहणी करतांनी आमदार सहेषराम कोरोटे

देवरीः- देवरी तालुक्यातील चिचगड देवरी रोड वरील सालई गावातील पुल पाऊसाने वाहुन गेल्याने चिचगड देवरी  रोड पुर्ण बंद पडला त्यामुळे जाणा-या – येणा-या लोकांना भरपुर त्रास सहन करावा लागला.                                                                                                                  देवरी तालुक्यातील चिचगड देवरी मार्गावरील पूल अति पावसामुळे कोसळून गेले घटनास्थळी जावून पुलाची पाहणी करून डेप्टि इंजिनिअर यांना फोनवर बोलून व जे. ई. यांना घटनास्थळी बोलूवून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची निर्देश देताना आमदार सहसराम कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र याप्रसंगी सर्व परिसरातील गावकरी उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: देवरी तालुक्यातील चिचगड देवरी रोड वरील सालई येथील पुल कोसळले त्यांची पाहणी करतांनी आमदार सहेषराम कोरोटे, ID: 30201

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर