देवरी तालुका अध्यक्ष पदी ईश्वर कोल्हारे यांची निवड देवरीः- प्रहार जनशक्ति पक्षा चे संस्थापक मा.ना.बच्चू भाऊ कडु यांच्या कार्याला प्रेरित होवून व समाज कार्यात अग्रेसित होवुन प्रहार मध्ये पक्ष प्रवेश हजारों कार्यकर्त्ता सोबत केले , त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित मा.महेंद्र भाऊ भंडारकर जिल्हा प्रमुख प्रहार, मा.महेंद्र भाऊ नदागवली जिल्हा सचिव , मा. सुनिल गीरडकर तालुका प्रमुख आमगांव ,प्रदीप निशाने तालुका प्रमुख तिरोड़ा सरोज कावड़े संपर्क प्रमुख आमगांव, खुमेंद्र कावडे शाखा प्रमुख आमगांव,रघुनाथ चूटे,पुरोषतम बहेकार, भूमेश्वर मेंडे, महेंद्र टालते,आशिक कागदी मेश्राम , उमराव हायरे,जितेंद्र बडोले, चंद्रकांत गायधने, दिगंबर कोरे व अनेक कार्यकरते उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 212